मैत्रिण.... कशी असावी मैत्रिण तुझ्या सारखी असावी😍

👉 मैत्रीण 💚🥀 



मैत्रिण.... कशी असावी

मैत्रिण तुझ्या सारखी असावी😍
स्माईल तिची खास स्वभाव तिचा क्लास
Attitudes तिचा झक्कास तोंडात गोड शब्दांचा घास😍



मैत्रिण.... कशी असावी

मैत्रिण तुझ्या सारखी असावी😍
रोज नाही पण कधी तरी सवडीने-आवडीने एसएमएस करणारी 😍


मैत्रिण.... कशी असावी

मैत्रिण तुझ्या सारखी असावी😍
whatsapp च्या status मधुन मैत्रीच्या भावना ओळखून replay देणारी.....😍



मैत्रिण.... कशी असावी

मैत्रिण तुझ्या सारखी असावी😍
whatsapp ची romantic स्टेटस पाहुन कोणासाठी ठेवली म्हणून पिडणारी 😍



मैत्रिण.... कशी असावी

मैत्रिण तुझ्या सारखी असावी😍
वाढदिवसाची पार्टी मागितल्यावर तु ये तर खरं बनवते तुझ्या आवडीची डिश लयभारी अशी म्हणणारी ....😘



मैत्रिण.... कशी असावी

मैत्रिण तुझ्या सारखी असावी😍
हजारोच्या गर्दीत सुध्दा ओळख देणारी आणि पार्टी मागणारी



मैत्रिण.... कशी असावी

मैत्रिण तुझ्या सारखी असावी😍स्वता:चे कौतुक केल्यावर
खुदु-खुदु हसणारी.......... हसता-हसता कर चेष्टा तुला मी बरी सापडली असे म्हणून पुन्हा मलाच पिडणारी..... 😍


 मैत्रिण ....कशी असावी मैत्रिण तुझ्या सारखी असावी. 🤘💝😍
MavericK Sage

Myself MavericK, a College Student, Blogger | Programmer | Web Developer

Post a Comment

Previous Post Next Post